Shilpa Shetty Photosवीकेंड सेलिब्रेशनसाठी शिल्पा शेट्टी कुटुंबासह अलिबागकडे रवाना, नवरा राज कुंद्रा मात्र दिसेना
शनिवारी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी वीकेंड साजरा(Shilpa Shetty Went To Alibaug) करण्याच्या मूडमध्ये दिसली. शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty Photos)तिची आई सुनंदा शेट्टी, मुलगा वियान आणि मुलगी सामिशासोबत अलिबागला जाताना दिसली. नुकत्याच समोर आलेल्या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाचा सुंदर ड्रेस घातलेला दिसत आहे. सोशल मीडियावर शिल्पा शेट्टीचे फोटो खूप व्हायरल(Shilpa Shetty Photos Viral On Social Media) होत आहेत.
We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use. More Information.