1/6
लग्न ठरल्यापासून त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट ते चाहत्यांसह शेअर करत असतात. तसेच त्यांचे रोमँटिक फोटो शेअर करत कपल गोलही देताना दिसायचे.

2/6
मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कपल सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर दोघे कधी लग्नबंधनात अडकणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले होते.

3/6
सिद्धार्थ आणि मितालीचे हे फोटो त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत. त्यांच्या या फोटोंना काहीच तासाच अनेक लाईक्स मिळाले असून अनेकांनी या फोटोवर कमेंट केले आहे.

4/6
दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डेला पहिल्यांदा सिद्धार्थने इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर त्याच वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सिद्धार्थने मितालीला प्रपोज केलं होतं.

5/6
एका फोटोत सिद्धार्थसोबत त्याची आई देखील दिसत आहे.

6/6
सिद्धार्थ आणि मितालीची हळद आणि संगीत सेरमनी नुकतीच पार पडली. आता त्यांनी त्यांच्या मेहंदी सेरमनीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.