1/5
2/5
मुंबईमध्ये आल्यानंर सुशांतने एका डान्स ग्रुपसोबत परफॉर्मन्स केला. या डान्स ग्रुपचे प्रशिक्षक प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक ऐश्ले लोबो होते. त्यानंतर सुशांतने थिएटरवर आपली कामे प्रदर्शित करून एक सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ओळख बनवली.

3/5
4/5
सुशांतने २००६ मध्ये एका कॉमनवेल्थ खेळामध्ये सहभाग घेऊन डान्स केला होता. त्यानंतर ५१ व्या फिल्मफेअर अवार्डमध्ये त्याने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून कामं केली होती.

5/5