1/6
केवळ १७ वर्षांची असताना काजोलनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. काजोलनं आतापर्यंत पाच फेल्मफेअर अॅवॉर्ड मिळावले

2/6
काजोल ही एक बॉलिवूडमधली सर्वांत यशस्वी एक्ट्रेस आहे. ५ ऑगस्टला काजोलचा वाढदिवस असतो. काजोल आज आपला ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे.

3/6
१९९२ साली काजोलनं बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं. रोमान्टिक सिनेमा 'बेखूदी' काजोलनं डेब्यू केला. त्यानंतर १९९३ साली बाझीगर या सिनेमात काजोलनं शाहरूख खानसोबत स्क्रिन शेअर केली. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर त्याकाळी भरभरून कमाई केली.

4/6
गुप्त, दिलवाले दुल्हिनिया ले जाएगें, बाझीगर, कभी खुशी कभी गम, कुछ कुछ होता हैं, माय नेम इज खान, फन्ना हे आणि यासारख्या अनेक सिनेमात काजोलच्या अभिनयाची जादू बघायला मिळाली.

5/6
एक्ट्रेस सोडून काजोल एक सामाजिक कार्यकर्ता देखील आहे. तिला अनेकदा विविध पुरस्कारानं गौरवण्यात आले आहे.

6/6
काजोलला भारतीय नागरी पुरस्कार पद्मश्री पुरस्कारनं सन्मानित केलं गेलं आहे.