1/5
2/5
प्रभासचा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नाव राधेश्याम असं आहे. या चित्रपटाचं बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चीत फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.या पोस्टरमध्ये अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांचं रोमॅंटीक लूक दिसत आहे.[

3/5
राधेश्याम या पोस्टरला ६.३ मिलीयन इतके व्हूज मिळाले आहेत.हा चित्रपट मोठ्या बजेटचा असल्यामुळे आगामी वर्षात म्हणजेच २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

4/5
प्रभासची कौटुंबीक पार्श्वभूमी सिनेमाची आहे.

5/5
बॉलिवूडमध्ये परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमीर खान ज्याप्रकारे वर्षातून एकच चित्रपट करतो. त्याचप्रमाणे अभिनेता प्रभासही वर्षातून एकदाच चित्रपट करून त्याच्या चाहत्यांची आणि प्रेक्षकांची मने जिंकून घेत असतो.