1/6
अभिनेता वरुण धवनने आपली बालपणीची मैत्रीण नताशा दलालसोबत काही दिवसांपुर्वी लग्न केले. या क्युट कपलची लग्नानंतरची ही पहिली होळी आहे.

2/6
दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवालने ३० ऑक्टोबर रोजी आपला बॉयफ्रेंड गौतम किचलूसोबत लग्न केले. या दोघांचीही विवाहानंतरची ही पहिली होळी आहे.

3/6
गायिका नेहा कक्कडने २४ ऑक्टोबरला आपला खूप जवळचा मित्र रोहनप्रीत सिंगसोबत लग्न केले होते. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. त्यांचीही लग्नानंतरची पहिली होळी आहे.

4/6
अभिनेता राणा दग्गुबतीने ऑगस्ट २०२० मध्ये  मिहीका बजाजसोबत लग्न केले होते. त्यांचे लग्नामधले फोटो अनेकांना खूप आवडले. या जोडप्याचीही ही पहिली होळी आहे.

5/6
अभिनेता हरमन बावेजा आणि साशा रामचंदानी यांनी याच महिन्यात लग्न केले. या दोघांनी एकदम दिमाखदार पद्धतीने लग्न केलं. त्यांच्यासाठी होळी खूप स्पेशल असणार आहे.

6/6
दाक्षिणात्य अभिनेत्री निहारिका कोनिडेला हिने डिसेंबरमध्ये उद्योजक चैतन्य जेवीसोबत लग्न केलं. त्यांचीही लग्नानंतरची पहिली होळी आहे.