1/7
तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री धनश्री काडगावकर लवकरच आई होणार आहे.

2/7
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या वहिनीसाहेबांनी अर्थात धनश्रीने तिच्या बेबी शॉवरचे फोटो पोस्ट केले आहेत.

3/7
धनश्रीने यापूर्वी ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या मालिकांमध्येही काम केले आहे.

4/7
यावेळी धनश्रीने गाऊन परिधान केला होता.
यावेळी धनश्रीने गाऊन परिधान केला होता.
5/7
कुटुंबीयांनी आणि मित्र-मैत्रिणींनी मिळून बेबी शॉवरसाठी ही सजावट केली.

6/7
धनश्रीने याआधीही डोहाळे जेवणाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

7/7
दिता गायकवाड ही भूमिका साकारणारी धनश्री सध्या सर्वत्र वहिनीसाहेब याच नावाने ओळखली जाते.