हळदी समारंभात परिधान करा 'या' पार्टनच्या सुंदर पिवळ्या रंगाच्या साड्या
हळदी सोहळ्यामध्ये तुम्हाला जर ट्रेडिशनल साडी नको असेल तर तुम्ही या पद्धतीची डिझायनर साडी नेसू शकता. यामुळे तुमचा लुक खूप सूंदर दिसेल.
हळदी सोहळ्याला जाताना कधीही साध्य पिवळ्या रंगाची साडी नेसू नये. या पद्धतीचा पिवळा हळदी सोहळ्यासाठी योग्य आहे.
जर तुम्हाला इतरांपेक्षा थोडा वेगळा लुक हवा असेल तर तुम्ही या पद्धतीची साडी परिधान करू शकता.
तुम्हाला जर पिवळ्या रंगाची साडी नेसायला आवडत नसेल तर तुम्ही गोल्डन रंगाची साडी नेसून त्यावर कोणत्याही रंगाचा कॉन्स्ट्रास्ट लाल,हिरवा ब्लॉऊज परिधान करू शकता.
काहींना सिल्कच्या साड्या नेसायला खूप आवडतात. त्यामुळे तुम्ही या पद्धतीची सुंदर साडी नेसू शकता.