पुणे

Pune newsसातबारांवरील एमआयडीसीचे शिक्के काढण्याची मागणी
महाराष्ट्र शासनाने नंतर टप्पा २ व ३ मधील गावे वगळण्याचा निर्णय घेतला होता. टप्पा क्र.३ मधील क्षेत्राच्या सातबारावरील एमआयडीसी शिक्के काढण्यात आले आहे. टप्पा क्र. २ मधील गावांबाबत दिनांक २० ऑगस्ट २०१६ रोजी शासनाने एमआयडीसीला फेरप्रस्ताव पाठविण्यास सांगितले होते. दिनांक २३ जुन २०१७ रोजी एमआयडीसीने शासनास गावे वगळण्याबाबत फेरप्रस्ताव पाठविला होता.

Jeena Zaroori Hai Song Video‘जिना जरुरी है’ प्रेक्षकांच्या भेटीला, सिद्धार्थ शुक्लाचं शेवटचं गाणं पाहून चाहते रमले आठवणीत
1/5

Cannes Film Festival 2022कान्सच्या रेड कार्पेटवर दीपिका-ऐश्वर्याची जादू; लूकने वेधलं साऱ्यांचचं लक्ष, पाहा PHOTOS
3/5