राधानगरी धरणात ४८.७५ दलघमी पाणीसाठा, आपल्या जिल्ह्यातील धरणात किती पाणीसाठा? जाणून घ्या

कोल्हापूर - जिल्ह्यातील राधानगरी धरणात ४८.७५ दलघमी पाणीसाठा आहे. आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी ४५.४४ दलघमी, वारणा ३३०.९३ दलघमी, दूधगंगा २०७.७९

 कोल्हापूर –  जिल्ह्यातील राधानगरी धरणात ४८.७५ दलघमी पाणीसाठा आहे. आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी ४५.४४ दलघमी, वारणा ३३०.९३ दलघमी, दूधगंगा २०७.७९ दलघमी, कासारी २४.७० दलघमी, कडवी ३०.२० दलघमी, कुंभी २७.६६ दलघमी, पाटगाव २४.५० दलघमी, चिकोत्रा १३.९३ दलघमी, चित्री १३.०५ दलघमी, जंगमहट्टी ७.२७ दलघमी, घटप्रभा  ११.६३ दलघमी, जांबरे ५.५२ दलघमी, कोदे (ल पा) १.०१ दलघमी असा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम १०.८ फूट, सुर्वे १०.८ फूट, रुई ३८.३ फूट, तेरवाड ३२.९ फूट, शिरोळ २६.६ फूट, नृसिंहवाडी २१.९ फूट, राजापूर ११.३ फूट तर नजीकच्या सांगली ५ फूट व अंकली ५.११  फूट अशी आहे.