मंगळवारी अहमदनगर जिल्ह्यातील आणखी ५ जण कोरोनामुक्त

अहमदनगर: जिल्ह्यातील आणखी ५ व्यक्ती कोरोनावर यशस्वी उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले आहेत. या पाच जणांना मंगळवारी सकाळी वैद्यकीय तपासणी नंतर बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला.मंगळवारी कोरोनामुक्त

अहमदनगर: जिल्ह्यातील आणखी ५ व्यक्ती कोरोनावर यशस्वी उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले आहेत. या पाच जणांना मंगळवारी सकाळी वैद्यकीय तपासणी नंतर बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला.मंगळवारी कोरोनामुक्त जालेल्या रूग्णांमध्ये अकोले,शेवगाव आणि संगमनेर येथील प्रत्येकी एक तर नगर महापालिका क्षेत्रातील २ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १४१ कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत,अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.