५० हजारांची लाच घेताना शिक्षण विभागातील प्रशासकीय अधिकारी जाळ्यात

याप्रकरणी कारवाई सुरु असून, कारवाईचे कारण मात्र समजू शकलेले नाही. मात्र पुणे महापालिकेच्या अधिकार्‍यास लाच घेताना पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याने प्रंचड खळबळ उडाली आहे.

    पुणे : महापालिकेच्या शालेय शिक्षण विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यास ५० हजार रुपयांची लाच घेताना पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. सहाय्यक प्रशासकीय शिवाजी मोरमारे असे पकडण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.