राशीन येथे आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह

कर्जत तालुक्यातील राशीन येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे ते 53 वर्षाचे आहेत पुण्यात राहणाऱ्या पत्नीच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोणाची लागण झाली आहे त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची

कर्जत तालुक्यातील राशीन येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे ते 53 वर्षाचे आहेत पुण्यात राहणाऱ्या पत्नीच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोणाची लागण झाली आहे त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप पूर्ण यांनी दिली

राशीन येथे काही दिवसांपूर्वी मुंबईहून आलेल्या महिलेला कोरोना झाल्याने तिचा मृत्यू झाला त्यानंतर त्याच महिलेची नात कोरूना पॉझिटिव आढळली काही दिवसापूर्वी सिद्धटेक येथील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली आणि आज  आज राशीन येथील  ही व्यक्ती कोरणा पॉझिटिव्ह निघाली अशा एकापाठोपाठ एक कोरोना बधितांची  संख्या कर्जत तालुक्यामध्ये वाढत असल्याने कर्जत तालुक्याला कोरोना पासून चांगलाच धोका निर्माण झाला आहे प्रशासनाकडून राशीन मधील तो परिसर सर्व सील करण्यात आलेला असून प्रशासन योग्य ती दक्षता घेत आहे नागरिकही चांगल्याप्रकारे सतर्कता बाळगत आहेत असे या घटनांमुळे दिसत आहेत  वाढत्या कोरोणाचा संसर्ग लक्षात घेता राशीन मध्ये सतर्कता म्हणून संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आलेले आहे कोणीही घराबाहेर न पडण्याचे आवाहन राशीन ग्रामपंचायत तर्फे करण्यात आलेले आहे