पावसाळयात सापांच्या बंदोबस्तासाठी सर्पमित्रांची नियुक्ती ; पिंपरी – चिंचवड महापालिकेची खबरदारी

नागरी वस्तीत आढळून येणारे साप पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम या सर्पमित्रांनी करायचे आहे.त्यासाठी सहा महिने कालावधीसाठा त्यांची क्षेत्रीय कार्यालयनिहाय नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती करण्यास तसेच यासाठी येणाऱ्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

  पिंपरी : पावसाळयात नागरी वस्तीत विषारी तसेच बिनविषारी साप आढळून येतात.त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका उद्भवू शकतो , असे सांगत महापालिकेने पिंपरी – िंचचवड शहरात खबरदारीचा उपाय म्हणून आठ सर्पमित्रांची मानधनावर नियुक्ती केली आहे.

  नागरी वस्तीत आढळून येणारे साप पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम या सर्पमित्रांनी करायचे आहे.त्यासाठी सहा महिने कालावधीसाठा त्यांची क्षेत्रीय कार्यालयनिहाय नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती करण्यास तसेच यासाठी येणाऱ्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

  सर्पमित्रांचे आणि त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे

  अ प्रभाग – अभिजित पवार (९५२७०९९०५६)
  ब प्रभाग – शुभम पांडे (९५०३००८९६२)
  क प्रभाग – राजू कदम (९७६७७७०५३७)
  ड प्रभाग – सनी लोहिरे (९९२१८५१०६०)
  ई प्रभाग – दिनेश फुले (९८२२५५४०७२)
  फ प्रभाग – योगेश कांजवणे (९५२७९८७०२८)
  ग प्रभाग – राजेश कांबळे (९५५२८०२२७७)
  ह प्रभाग – दीपक शर्मा (९८२२०२१२९१)