पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात दोन दिवसांपासून बत्ती गुल!

प्रत्येक माणसाच्या जीवनावश्यक गोष्टींचा त्यामुळे खेळखंडोबा झालेला दिसतोय.काल दुपारपासुन आज दुपारपर्यंत लाईट नव्हती. ज्यावेळी राजेवाडी केंद्राचे महावितरणचे अभियंता जाधव यांच्याशी संपर्क साधला असता आज लाईट येईल, असे सांगण्यात आले

    माळशिरस: पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या दोन दिवसापासुन लाईटचा बोजवारा उडलेला आहे

    प्रत्येक माणसाच्या जीवनावश्यक गोष्टींचा त्यामुळे खेळखंडोबा झालेला दिसतोय.काल दुपारपासुन आज दुपारपर्यंत लाईट नव्हती. ज्यावेळी राजेवाडी केंद्राचे महावितरणचे अभियंता जाधव यांच्याशी संपर्क साधला असता आज लाईट येईल, असे सांगण्यात आले परंतु अर्धा तास लाईट आल्यावर परत एकदा आतापर्यंत लाईटच नाही
    बर्याचशा नागरीकांचे मोबाईल तसेच पिण्याच्या पाण्याचे हाल होताना दिसत आहेत.