काठापुर येथे रक्तदान शिबिर उत्साहात

मंचर ः आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील काठापुर बुद्रुक येथे रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. पिंपरी चिंचवड येथील पिंपरी सिराँलॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड बँक व स्वप्निल फाउंडेशन यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

रक्तदान शिबिरात ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले.सन्मानपत्र,मास्क तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाèया अर्सेनिक  गोळ्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी  विविध संस्थांचे कार्यकर्ते,शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये.यासाठी कोरोना प्रादुर्भाव नसणाè्या गावांमध्ये रक्तदान शिबिरे घेऊन रक्त पुरवठा जास्त प्रमाणात होण्यासाठी सर्वांनी रक्तदान  करावे.असे आवाहन रामदास करंडे यांनी केले.