कर्जत नागरपंचायतीत रस्ता कॉंक्रिटीकरणास सुरुवात

कर्जत नगरपंचायतीच्या नगरसेविका मोनाली ओंकार तोटे यांच्या निधीतून बाबा सय्यद यांचे घर ते कांबळे घर या रस्ता काँक्रिटीकरण कामाचा आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, मुख्याधिकारी

कर्जत नगरपंचायतीच्या नगरसेविका मोनाली ओंकार तोटे यांच्या निधीतून बाबा सय्यद यांचे घर ते कांबळे घर या रस्ता काँक्रिटीकरण कामाचा आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, मुख्याधिकारी गोविंद जाधव, संतोष मेहेत्रे, नगरसेवक सचिन घुले, उद्योजक ओंकार तोटे, नगरसेविका मोनाली तोटे, मनिषा सोनमाळी आदी मान्यवर उपस्थित होते.

रस्ता कॉंक्रिटीकरण कामामुळे या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रसंगी रेखाताई कांबळे, युसुफ पठाण, सचिन पवार, नयुम पठाण, बाळासाहेब निंबाळकर, कयूम पठाण, अन्सार पठाण, परवेज बेग, प्रवीण राजेजाधव, रमेश पिसे, दादा राऊत, महेंद्र सातव, रवी सोनमाळी, पप्पू पवार, रोहित शिंदे, गणेश क्षीरसागर, धनंजय भगत, फिरोज शेख, आमीन शेख, आसिफ बेग, नावेद पठाण, शेखर गुंड, आकाश गोडसे, समीर सय्यद, नितीन गलांडे, कॉन्ट्रॅक्टर मंगेश नेवसे उपस्थित होते.