पुण्यात खेळांच्या सरावाला आयुक्तांनी  दिली परवानगी

पुणे : महानगरपालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील क्षेत्रामध्ये क्रिकेट, खो-खो, इ. मैदानी खेळ आणि इनडोअर खेळ उदा. बॅडमिटन, लॉन टेनिस, इ. या खेळांच्या सरावाकरिता आयुक्त विक्रमकुमार यांनी परवानगी दिली आहे.

पुणे : महानगरपालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील क्षेत्रामध्ये क्रिकेट, खो-खो, इ. मैदानी खेळ आणि इनडोअर खेळ उदा. बॅडमिटन, लॉन टेनिस, इ. या खेळांच्या सरावाकरिता आयुक्त विक्रमकुमार यांनी परवानगी दिली आहे. सरावाच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी व सोशल डिस्टन्सीगच्या नियमांचे पालन करण्यासाठी सरावाकरिता आवश्यक तेवढ्याच मर्यादित खेळांना प्रवेश देण्यात यावा व सर्वांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. ४. वयवर्ष १० वर्षाच्या आतील मुलांना तसेच ६५ वर्षावरील व्यक्तीना प्रवेश देता येणार नाही अशा अटींचा आदेशात समावेश आहे.सरावास येणाया खेळाडू तसेच कर्मचारी यांची प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्क्रीनिंगद्वारे तपासणी करण्यात यावी.इनडोअर हॉलमध्ये सराव करताना दारे, विडम्या उपडी ठेवाचीत व ए.सी. चा वापर टाळावा. ए.सी वापरणे अनिवार्य असल्यास त्या यंत्रणेचे वेळोवेळी निर्जनुकीकरण करण्यात यावे. शक्य असल्यास पोर्टेबल हाव एफिशिएंसी एअर मिलन बसवावेत.मैदानावर / इनडोअर हॉल येथे वारंवार निर्जतुकीकरण करण्यात यावे. खेळासाठी वापरण्यात येणाऱ्या क्रीडा साहित्यांचे वापरापूर्वी व निर्जतुकीकरण करण्यात यावे. ९. मैदानाच्या प्रवेशद्वारावर तसेच मैदानावर / इनडोअर हॉल येथे ठिकठिकाणी हैन्डसैनिटायजर उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.