इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचा निषेध

भोर : पेट्रोल आणी डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ तालुका काँग्रेसने तहसीलदार अजित पाटील यांना निवेदन दिले.

 भोर : पेट्रोल आणी डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ तालुका काँग्रेसने  तहसीलदार अजित पाटील यांना निवेदन दिले.

अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या  आदेशान्वये सामाजिक अंतर पाळून  हा निषेध नोंदवला. यावेळी  तालुकाध्यक्ष  शैलेश सोनवणे,जिल्हा  उपाध्यक्ष कृष्णाजी शिनगारे, सरचिटणीस राजेंद़ शेटे,कांता चंदनशिव,धनंजय दुधाणे,  राजाराम तुपे,अमित दरेकर, शिवाजी सासवडे आदी  उपस्थित होते.