Consolation to the people of Pune Municipal Corporation announces new rules nrms | पुणेकरांना दिलासा! महापालिकेकडून नवीन नियमावली जाहीर; काय राहणार सुरू ? | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
पुणे
Published: May 29, 2021 08:00 AM

Pune Lockdownपुणेकरांना दिलासा! महापालिकेकडून नवीन नियमावली जाहीर; काय राहणार सुरू ?

Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
पुणेकरांना दिलासा! महापालिकेकडून नवीन नियमावली जाहीर; काय राहणार सुरू ?

'राज्यात फक्त पुण्यामध्ये दर शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात येते. पुण्यामध्ये पॉझिटिव्हीटीचे प्रमाण कमी होत असल्याने शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा सुरू करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली. त्यानुसार आता पुण्यात सकाळी सात ते अकरा या कालावधीत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत,' असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

    पुणे : पुण्यामध्ये लॉकडाऊनच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला असून दर शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माहिती दिली आहे.

    ‘राज्यात फक्त पुण्यामध्ये दर शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात येते. पुण्यामध्ये पॉझिटिव्हीटीचे प्रमाण कमी होत असल्याने शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा सुरू करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली. त्यानुसार आता पुण्यात सकाळी सात ते अकरा या कालावधीत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत,’ असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

    पुणे मनपा हद्दीत शनिवार आणि रविवारीही अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु राहणार आहेत. या संदर्भातील मागणी आपण आढावा बैठक केली असता, त्यानुसार निर्णय घेतला आहे. किराणा, भाजी, दूध, बेकरी अशा आस्थापनांचा यात समावेश असेल, अशी प्रतिक्रिया पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

    Comments
    Advertisement
    Advertisement
    दिनदर्शिका
    २२ मंगळवार
    मंगळवार, जून २२, २०२१

    संपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान योग्य आहे, असे वाटते का?

    View Results

    Loading ... Loading ...
    Advertisement
    Advertisement
    OK

    We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.