…. अखेर पंतप्रधान मोदी ऑस्कर्स  पुरस्काराने सन्मानित; राम गोपाल वर्माने दिली पुरस्कार मिळाल्याची माहिती

'ऑस्कर्स' हा हॅशटॅग ट्रेण्ड करत मोदी डॉक्टरांशी संवाद साधताना ज्याप्रकारे रडले तो सर्वोत्तम अभिनय होता, यासाठी त्यांना ऑस्कर्स पुरस्कार द्या अशी टीका अनेकांनी केल्यामुळे OSCAR हा शब्द ट्रेण्डमध्ये आहे या ट्रेंडमध्ये बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपालवर्मा यांनीही उडी घेतली आहे.

    वाराणसीमधील कोरोनाच्या परिस्थिती बद्दल डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमा संवाद साधताना मोदींचा कंठ दाटून आला. मात्र मोदींच्या या रडण्याची सर्वाधिक चर्चा सोशल नेटवर्किंगवर दिसून आली. मोदींचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल नेटवर्किंगवर ‘ऑस्कर्स’ हा हॅशटॅग ट्रेण्ड करत मोदी डॉक्टरांशी संवाद साधताना ज्याप्रकारे रडले तो सर्वोत्तम अभिनय होता, यासाठी त्यांना ऑस्कर्स पुरस्कार द्या अशी टीका अनेकांनी केल्यामुळे OSCAR हा शब्द ट्रेण्डमध्ये आहे या ट्रेंडमध्ये बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपालवर्मा यांनीही उडी घेतली आहे.

    र सोहळ्यातील काही क्षणचित्रे एडीट करुन तयार केलेला छोटा व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला पुरस्कार देणारी महिला सर्वोत्तम अभिनेता पुरस्कारासाठी नामांकन आहेत. असं म्हणते आणि त्यानंतर मोदींच्या संवादामधील रडण्याची क्लिप व्हिडीओत लावण्यात आली आहे. मोदी बोलत असतानाच बॅकग्राऊण्डला कल हो ना हो चित्रपटातील हर घडी बदल रही है… गाण्याचं म्युझिक वापरण्यात आलं आहे. व्हिडीओमध्ये काही पत्रकार टाळ्या वाजवतानाही दाखवण्यात आलेत. त्यानंतर ऑस्कर गोज टू म्हणत मोदींच्या नावाची घोषणा केली जाते. व्हिडीओच्या शेवटी मोदींचा चेहरा मॉर्फ करुन त्यांच्या हाती ऑस्कर पुरस्काराची बाहुली दाखवण्यात आलीय. त्याप्रमाणे नरेंद्र मोदी या शब्दांचा वापर करुन बनवण्यात आलेलं इंग्रजी गाण्याच्या चालीवरील गाणंही व्हिडीओच्या शेवटी वापरलं आहे. हा आतापर्यंतचा सर्वोत्तम ऑस्कर पुरस्कार असल्याची कॅप्शन त्यांनी या व्हिडीओसाठी लिहिलीय. याशिवाय सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मोदींच्या रडण्यावर विविध प्रकराची मजेशीर मीम्स तयार करत मोठ्याप्रमाणातट्रॉल करण्यात आले आहे.