
क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या १४० व्या पुण्यतिथीनिमित्त अण्णाभाऊ साठेनगर येथील ग्रंथालयात आज(दि.१७) त्यांच्या स्मृतिला विनम्र अभिवादन करण्यात आले
इंदापूर : क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या १४० व्या पुण्यतिथीनिमित्त अण्णाभाऊ साठेनगर येथील ग्रंथालयात आज(दि.१७) त्यांच्या स्मृतिला विनम्र अभिवादन करण्यात आले. माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे,सामाजिक कार्यकर्ते अनिल ढावरे,ललेंद्र शिंदे, बाळासाहेब आडसूळ,उमेश ढावरे,नंदकुमार खंडाळे,अमित ढावरे, बापू मखरे,रणजित ढावरे,मोहन शिंदे,सतीश सोनवणे, संतोष शिंदे,संजय खंडाळे व इतर समाज बांधव यावेळी उपस्थित होते.