Corona-Virus-Latest-Update

फलटण  : जिल्हा प्रशासनाकडून गुरुवारी (दि.२९) रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज १३ व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात  ३ व्यक्ती तर ग्रामीण भागात १० रुग्ण सापडले आहेत. तर १ व्यक्ती मृत पावल्या आहेत,असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी  दिली आहे.  

फलटण शहरात ३ कोरोना पॉझिटिव्ह यामध्ये बुधवार पेठ २, लक्ष्मीनगर २, व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.  ग्रामीण भागात १० कोरोना पॉझिटिव्ह  यामध्ये तरडगाव ३, कोळकी १, सोमंथळी १, सस्तेवाडी १,  ढवळेवाडी १, हिंगणगाव १, खुंटे १, सांगवी१  व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी  दिली आहे.