महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी इथे तब्बल 51 जागांसाठी भरती, आत्ताच करा अर्ज

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी इथे 51 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीन अर्ज करायचे आहेत.

  पुणे : महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी इथे 51 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  या पदांसाठी भरती

  अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन)

  पात्रता आणि अनुभव

  अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) – बारावी आणि संबंधित पदांमध्ये ITI उत्तीर्ण असणं आवश्यक.

  अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2021