माने हॉस्पिटल बनलंय गोरगरिबांसाठी देवदूत

कोरोना काळात अनेक डॉक्टर रुग्णांकडून संसर्ग होण्याच्या भीतीने दवाखाना बंद करून घरात बसली असताना, सासवड येथील माने हॉस्पिटल डॉक्टर नितीन माने यांनी व त्यांचा सर्व स्टाफ . कोरोनासारखे सध्या बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांना बेड मिळत नाही, सर्वत्र ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. अशाही परिस्थितीमध्ये डॉ. नितीन माने  हे गेल्या वर्षापासून कोविड रुग्णांवर उपचार करत आहेत.

    माळशिरस : कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असताना, डॉक्टरांनी देखील कोरोनाच्या भीतीमुळे काही डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवले होते. मात्र अशाही परिस्थितीमध्ये सासवड शहरातील जेजुरी नाका येथील डॉ. नितीन माने हे शेकडो कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरले आहेत. तसेच  गोरगरीब पेशंटचे बिल सुद्धा माफ केल्या आहेत वर्षापासून आतापर्यंत त्यांनी रुग्णालय बंद न ठेवता रुग्णांवर उपचार केले. विशेष म्हणजे रविवारी देखील त्यांचा दवाखाना सुरूच आहे.

    कोरोना काळात अनेक डॉक्टर रुग्णांकडून संसर्ग होण्याच्या भीतीने दवाखाना बंद करून घरात बसली असताना, सासवड येथील माने हॉस्पिटल डॉक्टर नितीन माने यांनी व त्यांचा सर्व स्टाफ . कोरोनासारखे सध्या बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांना बेड मिळत नाही, सर्वत्र ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. अशाही परिस्थितीमध्ये डॉ. नितीन माने  हे गेल्या वर्षापासून कोविड रुग्णांवर उपचार करत आहेत. सासवड शहरासह ग्रामीण भागातून त्यांच्या क्लिनिकमध्ये  रुग्ण उपचारासाठी येत आहेत. हे रुग्ण आपल्या सोईनुसार रुग्णालयात येतात, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेतात व घरीच विलगीकरणामध्ये राहातात  व  सासवड क्लिनिक मध्ये पुरंदर तालुक्यातल्या सर्व ग्रामीण भागातून या  रुग्ण येत असतात. यातील अनेक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.डॉक्टर ठरत आहेत कोरोनाबाधितांसाठी देवदूतरुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढया क्लिनिकमध्ये येणारे अनेक रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. या रुग्णांना ग्रामीण भागातील असल्यामुळे अनेक रुग्ण शहरात येऊन नेमके कुठे उपचार घ्यावेत, काय करावे याबाबत अनेक अडचणी येतात. मात्र डॉ. नितीन माने यांच माने हॉस्पिटल हे या रुग्णांसाठी मोठा आधार ठरत आहे. या रुग्णालयामध्ये रुग्णांच्या अडचणी दूर करून, त्यांना योग्य उपचार मिळत त्यातलं एक जिवंत उदाहरण वैभव सोनर या पेशींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तसा त्यांचा स्कोर  ३ होता नॉर्मल वाटले म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी खळद इथल्या कोवीड  सेंटर मध्ये ऍडमिट केले इत्यादी त्यांना दोन तीन दिवस काही फरक पडलेला म्हणून त्यांनी सासवड शहरातले दवाखान्यात बेड साठी चौकशी केली  पण बेड काही मिळेना मग माने हॉस्पिटल येथे दिनांक ५मे रोजी ऍडमिट केले   व कोरोना महामारी आजारातून ते बरे झाले तसं दिवस-रात्र यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार्‍या डॉक्टर विशाल फडतरे ,इंगळे ,व त्यांचा सर्व स्टाफ च पुरंदर तालुक्यात कौतुक केले जात आहे