पुणे शहरात नवे १६५ कोरोनाबाधित रुग्ण

संशयित ६ हजार ९७ रुग्णांच्या चाचण्या केल्या गेल्या आहेत. यामध्ये १६५ रुग्ण काेराेनाबाधित आढळून आले. सध्या शहरांत २ हजार १६७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. त्यापैकी २११ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. आजपर्यंत एकुण ४ लाख ९६ हजार ९३७ जणांना काेराेनाची लागण झाली हाेती, त्यापैकी ४ लाख ८५ हजार ८१७ जणांनी काेराेनावर मात केली. तर ८ हजार ९५३ जणांचा मृत्यू झाला आहे.

    पुणे :  शहरातील काेराेनाबाधित नवीन रुग्णांची संख्या साेमवारी कमी आढळून आली आहे. गेल्या चाेवीस तासांत १६५ नवीन रुग्ण आढळून आले तर २५२ रुग्ण काेराेनामुक्त झाले आहे. तर शहरातील चार जणांसह एकुण १६ जणांचा मृत्यू झाला आहे.