यात्रेचे एक लाख मुख्यमंत्री निधीस

भोर : तालुक्यातील देगांव येथील ग्रामस्थांनी यात्रेसाठी जमा केलेले पैसै मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले. एक लाख रूपयाचा धनादेश उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांच्याकडे सरपंच विदया यादव

भोर  : तालुक्यातील देगांव येथील ग्रामस्थांनी  यात्रेसाठी जमा केलेले पैसै मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले. एक लाख रूपयाचा धनादेश उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांच्याकडे सरपंच विदया यादव यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी तहसीलदार अजित पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष राजेंद्र यादव,राजगडचे माजी संचालक आबासाहेब यादव,अशोक शेलार,मंडलाधिकारी विदया गायकवाड आदी उपस्थित होते.