If you have an account with HDFC Bank, transfer the money to another account now; RBI's major action on HDFC

या प्रकरणी एका प्रसिद्ध चॅनलच्या मालकासह इतर 8 जणांच्या आंतरराज्यीय टोळीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अटक आरोपींकडून पोलिसांनी 25 लाखांची रोकड, 11 मोबाईल फोन, एक क्रेटा कार, एक डस्टर कार आणि एक स्कूटर असा एकूण जवळपास 43 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

    पुणे : पुणे सायबर सेलने मोठी कारवाई करत 200 कोटींच्या दरोड्याचा कट उधळला आहे. या प्रकरणी प्रसिद्ध चॅनल प्रमुखासह इंटरनॅशनल टोळीला अटक करण्यात आली आहे. ही टोळी ICICI आणि HDFC बँकेचा डेटा चोरण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

    या प्रकरणी एका प्रसिद्ध चॅनलच्या मालकासह इतर 8 जणांच्या आंतरराज्यीय टोळीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अटक आरोपींकडून पोलिसांनी 25 लाखांची रोकड, 11 मोबाईल फोन, एक क्रेटा कार, एक डस्टर कार आणि एक स्कूटर असा एकूण जवळपास 43 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

    पुण्यातील महर्षी नगर येथे असलेल्या ICICI आणि HDFC बँकेच्या डोरमंट अकाउंटचा (व्यवहार बंद असलेले खाते) डेटा पुण्यातील हॅकर्सच्या मदतीने चोरला जात असल्याची गोपनीय माहिती सायबर सेलला मिळाली होती. त्यानुसार आरोपींना अटक करण्यात आली.