corona

पुणे (Pune): शहरातील सर्व भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. आता कंटेनमेंट झोनच्या बाहेरही त्याची संख्या कमी होत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 3920 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण 90% पेक्षा जास्त झालेआहे. मृत्यू मृत्यू 2.51% आहे. मृत्यूचे प्रमाण कमी होत नाही. मृत्यूचे प्रमाण कायम आहे. अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी अशी माहिती दिली.

  • मृत्यूचे प्रमाण कमी होण्याची शक्यता कमीच
  • अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांची माहिती

पुणे (Pune): शहरातील सर्व भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. आता कंटेनमेंट झोनच्या बाहेरही त्याची संख्या कमी होत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 3920 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण 90% पेक्षा जास्त झालेआहे. मृत्यू मृत्यू 2.51% आहे. मृत्यूचे प्रमाण कमी होत नाही. मृत्यूचे प्रमाण कायम आहे. अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी अशी माहिती दिली.

कोरोना मुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढले
नागरिकांमध्ये जागरूकता केली जात आहे,.शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव थांबला नसला तरी कमी मात्र झाला आहे. कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या 3920 वर पोहोचली आहे. यामुळे शहरात चिंतेचे वातावरण आहे. महापालिका प्रशासनाकडून संक्रमित लोकांना बरे करण्यासाठी अनेक प्रयत्न करीत आहेत. संसर्ग झालेल्या लोकांना विलगीकरणात ठेवणे आणि उपचार करण्यासाठी महापालिका प्रशासनाने विलगीकरण कक्ष, कोविड सेंटर, फ्लू केंद्र स्थापन केले आहेत. त्यात नागरिकांना अन्नासह सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जात आहेत. दरम्यान, संक्रमित लोक बरे होण्याचे प्रमाण वाढले. सुरुवातीला रुग्ण बरे होण्याचे प्रमाणा कमी होते.आता हे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत 1 लाख 41 हजार 688 लोक बरे झाले आहेत.

३९२० पेक्षा जास्त मृत्यू
अतिरिक्त आयुक्तांच्या म्हणण्यानुसार 2 जून रोजी शहरात मृत्यूचे प्रमाण 5.06% होते. जे राज्य व देशापेक्षा जास्त होते. 3 जूनपर्यंत 352 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 7089 लोकांना संसर्ग झाला. अग्रवाल यांच्या मते, 2 जूनपर्यंत देशातील मृत्यू दर 2.79% होता, असे आकडेवारीत म्हटले आहे. आता पुण्याचा मृत्यू दर २.११% आहे. त्यात फारशी घट झाली नाही. कारण अलीकडे हा दर 2.35% होता. आता वाढत असुन मृत्यूदर रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.