mumbai Actress accused of raping director

आरोपी विकास अवस्थी हा स्वतःला रिटायर एसीपी सांगत असला तरी त्याचे किराण्याचे दुकान आहे आणि तो व्याजाने पैसे देतो शिक्षिकेला एकदा पैशाची गरज पडली असता ती विकास अवस्थेकडे गेली अवस्थी नीतीला त्याच्या पिंपरी गुरव येथील घरी बोलावले इथे आरोपीने शिक्षकेचे 2 ब्लॅक चेकवर सिग्नेचर करून घेतलं. त्यानंतर शीतपेया यामधून तिला गुंगीचे औषध दिले. तिचे आक्षेपहार्य फोटो काढून तिला ब्लॅकमेल करत होता. तिला व्याजाने पैसे देखील दिले नाहीत. शेवटी शिक्षिका तक्रार द्यायला घाबरत होती. परंतु वारंवार हे घडत असल्याने तिने शेवटी सांगवी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला.

    पुणे : आरोपीने स्वतः रिटायर एसिपी असल्याचे सांगत एका महिलेवर बलात्कार केला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

    शिक्षिकेला कोल्ड्रिंग मधून गुंगीचे औषध पाजून तोतया एसीपी ने शिक्षिकेवर वारंवार बलात्कार  केला.  या प्रकरणात सांगवी पोलिस स्टेशन मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

    आरोपी विकास अवस्थी हा स्वतःला रिटायर एसीपी सांगत असला तरी त्याचे किराण्याचे दुकान आहे आणि तो व्याजाने पैसे देतो शिक्षिकेला एकदा पैशाची गरज पडली असता ती विकास अवस्थेकडे गेली अवस्थी नीतीला त्याच्या पिंपरी गुरव येथील घरी बोलावले इथे आरोपीने शिक्षकेचे 2 ब्लॅक चेकवर सिग्नेचर करून घेतलं. त्यानंतर शीतपेया यामधून तिला गुंगीचे औषध दिले. तिचे आक्षेपहार्य फोटो काढून तिला ब्लॅकमेल करत होता. तिला व्याजाने पैसे देखील दिले नाहीत. शेवटी शिक्षिका तक्रार द्यायला घाबरत होती. परंतु वारंवार हे घडत असल्याने तिने शेवटी सांगवी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला.

    विकास अवस्थी याच्या विरोधात बलात्कार, खंडणी तसेच सावकारी विरोधी अधिनियम कायदा अन्वये गुन्हे दाखल झाले आहेत. विकास अवस्थी हा फरार पुणे पूर्वी सांगवी पोलिसांनी विकास अवस्थी घरातूनच अटक केली.