dr-amol-kolhe-discussing-the-administrative-challenges-after-covid

अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी आपल्या शिरुर मतदारसंघात आयोजीत केलेला दौराही रद्द केला आहे. कोल्हे यांनी ट्विटच्या माध्यामातून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. (ncp mp dr amol kolhe tested corona positive taking treatment under observation of doctors). त्यांची प्रकृती स्थिर आहे.

    पुणे : राष्ट्रवादीचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे कोल्हे यांनी कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेऊनही त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. कोल्हे यांनी स्वत: ट्विट करत कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

    अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी आपल्या शिरुर मतदारसंघात आयोजीत केलेला दौराही रद्द केला आहे. कोल्हे यांनी ट्विटच्या माध्यामातून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. (ncp mp dr amol kolhe tested corona positive taking treatment under observation of doctors). त्यांची प्रकृती स्थिर आहे.

    डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत.मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरा सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत.माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन आहे की त्यांनी लक्षणे आढळून आल्यास टेस्ट करून घ्यावी.शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावीत. निर्धारीत नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केले आहे.