राज्यातील १३ साखर कारखान्यांना जप्तीच्या नोटीसा, आणखी १५ कारखाने साखर आयुक्तालयाच्या रडारवर

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी याप्रकरणी विशेष लक्ष घातले आहे. त्यानुसार सहकार क्षेत्रातील दिग्गज म्हणवल्या जाणाऱ्या अनेक नेत्यांच्या कारखान्यांना जप्तीच्या नोटीस काढण्यात आलेल्या आहेत.

    पुणे : राज्यातील १३ साखर कारखान्यांना एफआरपीपोटी शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम न दिल्याने साखर संचालनालयाने नोटीस काढली आहे. आणखी १५ कारखाने साखर आयुक्तालयाच्या रडारवर असल्याचे समजते.

    साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी याप्रकरणी विशेष लक्ष घातले आहे. त्यानुसार सहकार क्षेत्रातील दिग्गज म्हणवल्या जाणाऱ्या अनेक नेत्यांच्या कारखान्यांना जप्तीच्या नोटीस काढण्यात आलेल्या आहेत.