शिवसेनेची विधानसभा निहाय कार्यकारिणी जाहीर 

शिवसेना पदाधिका-यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. ॲड. सचिन भोसले यांची एप्रिलमध्ये शिवसेना शहरप्रमुखपदी नियुक्ती झाली होती.

  पिंपरी: आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिका-यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. ॲड. सचिन भोसले यांची एप्रिलमध्ये शिवसेना शहरप्रमुखपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर दोन महिन्यांनी अन्य पदाधिका-यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये पिंपरी, चिंचवड, भोसरी शहर संघटकपदी संपत पवार, रोमी संधु, बशीर सुतार, सचिन सानप, विशाल यादव यांची नियुक्ती केली आहे.

  पिंपरी विधानसभा कार्यकारिणी

  विधानसभा प्रमुख : राजेश वाबळे, उपशहरप्रमुख : तुषार नवले, अमोल निकम, पांडुरंग पाटील, अल्पसंख्याक सेल प्रमुख : डॉ. जावेद अत्तार , विधानसभा संघटक : संजय काटे, विधानसभा समन्वयक : माधव मुळे, भाविक देशमुख, जितेंद्र ननावरे, विभागप्रमुख : सय्यद पटेल, प्रदीप साळूंखे, फारूख शेख, नाना काळभोर, पार्थ गुरव, गोरख नवघणे, महेश जाधव, सचिन धुमाळ, राजु सोलापूरे, शिवाजी कु-हाडकर, अनिल पारचा, दीपक कांबळे, चंद्रकांत शिंदे, दत्ताराम साळवी.

  चिंचवड विधानसभा कार्यकारिणी

  विधानसभा प्रमुख : अनंत को-हाळे, उपशहरप्रमुख : नवनाथ तरस, हरेश नखाते, संतोष पवार, सोमनाथ गुजर, सुधाकर नलावडे, सुरेश राक्षे, अल्पसंख्याक सेल प्रमुख : अब्दूल शेख, विधानसभा संघटक : अमित भुरूक, संतोष सौंदणकर, दिलीप भोंडवे, समीर जगदाळे, विक्रम वाघमारे, विधानसभा समन्वयक : महेश कलाल, दीपक ढोरे, विजय साने, विभागप्रमुख : संतोष तरस, संदीप भालके, सचिन चिंचवडे, गोरख पाटील, मयुर पवार, संदीप येळवंडे, विशाल गावडे, चंदन कुंजीर, नितीन दर्शिले, मुकेश कस्पटे, प्रदीप दळवी, राजेश पाटील, अमित सुवासे, अमित निंबाळकर, चेतन शिंदे, शिवाजी पाटील, किरण दळवी, अमित उबाळे, विनोद कलाटे, समीर पवार, दीपक गुजर.

  भोसरी विधानसभा कार्यकारिणी

  विधानसभा प्रमुख : धनंजय आल्हाट, उपशहरप्रमुख : अनिल सोमवंशी, शैलेश मोरे, कुणाल तापकीर, राहुल गवळी, रविंद्र खिलारे, अल्पसंख्याक सेल प्रमुख : मुनाफ तराजदार, विधानसभा संघटक : तुषार सहाणे, दादासाहेब नरळे, अभिमन्यू लांडगे, रावसाहेब थोरात (गटप्रमुख आखणी), विधानसभा समन्वयक : दत्ता भालेराव, ऋषिकेश जाधव, राहुल भोसले, अंकुश जगदाळे, विभागप्रमुख : सतीश मरळ, प्रदीप सकपाळ, नितीन बोंडे, सतीश डिसले, राजू भुजबळ, योगेश बोराटे, सचिन वहिले, योगेश जगताप, कृष्णा वाळके, अनिल दुरापे, कुंडलीक लांडगे, विश्वनाथ टेमगिरे, प्रदीप चव्हाण.