Chimurdi was looking at her mother from the third floor, bent down, suddenly lost her balance and

पिंपरी : पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने एका महिलेने स्त्री अर्भक रूग्णालयाच्या लेडीज टॉयलेटमध्ये टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वायसीएम रूग्णालयात शुक्रवारी (दि.१८) दुपारी दिडच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अज्ञात महिलेविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुधीर तुकारम शिर्कै (वय ३३, रा. निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अज्ञात महिलेने स्त्री अर्भक वायसीएम रूग्णालयाच्या लेडीज टॉयलेटमध्ये टाकले. याप्रकरणी अज्ञात महिलेविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरिक्षक जाधव तपास करत आहेत.