The bride was forced to drink a bottle of acid, and her father-in-law's congregation locked the house and fled.

राष्ट्रवादी नगरसेवक राजू बनसोडे यांचे कार्यकर्ते आप्पा गायकवाड हे पाणी समजून अ‍ॅसिड प्यायले आहेत. महापालिकेतील क्रीडा समिती सभापतींच्या दालनात बनसोडे यांचे कार्यकर्ते दुपारी बसले होते.

    पिंपरी : पिंपरी – चिंचवड महापालिकेतील क्रीडा समिती सभापतीच्या दालनात एका नगरसेवकाच्या कार्यकत्र्याने पाणी समजून अ‍ॅसिड प्यायलाचा प्रकार समोर आला आहे. या कार्यकर्त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

    राष्ट्रवादी नगरसेवक राजू बनसोडे यांचे कार्यकर्ते आप्पा गायकवाड हे पाणी समजून अ‍ॅसिड प्यायले आहेत. महापालिकेतील क्रीडा समिती सभापतींच्या दालनात बनसोडे यांचे कार्यकर्ते दुपारी बसले होते. एका बॉटेलमध्ये अ‍ॅसिड ठेवले होते. पाणी समजून आप्पा गायकवाड यांनी अ‍ॅसिड पिले. त्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, साफसफाई कर्मचाऱ्यांनी अ‍ॅसिडची बॉटल दालनात कशासाठी ठेवली. निष्काळजीपणा करणाऱ्या सफाई कंत्राटदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी. कंत्राट काढून घ्यावे, अशी मागणी क्रीडा सभापती उत्तम केंदळे आणि नगरसेवक राजू बनसोडे यांनी आयुक्तांकडे केली आहे.