रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मंचर :आंबेगाव तालुक्यातील मंचर पोलीस ठाण्याच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. सुमारे २०० रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची

मंचर :आंबेगाव तालुक्यातील मंचर पोलीस ठाण्याच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. सुमारे २०० रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती पोलीस निरिक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिली. यावेळी पोलिस  निरिक्षक कृष्णदेव खराडे,सहाय्यक पोलिस निरिक्षक राहुल लाड,पोलिस उपनिरिक्षक अर्जुन िंशदे, सागर खबाले,उद्योजक अजय घुले,दिपक चवरे,मंचर रोटरीचे अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब पोखरकर,दत्ता थोरात, वसंतराव बाणखेले,प्रविण मोरडे आदी उपस्थित होते.िंपपरी सिरॉलॉजिकल इन्स्टिट्युट लॅब वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. रक्तदान शिबिरात पोलीस अधिकारी, पोलीस जवान,रुग्णवाहिका चालक,पत्रकार,पोलीस पाटील आदी उपस्थित होते.