पुणे जिल्ह्यातील शिरुर जातेगाव खुर्द येथे बिबट्याला जेरबंद करण्यात यश

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात असलेल्या जातेगाव खुर्द या गावात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला होता. यामुळे ग्रामस्थ यांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.बिबट्याला जेरबंद करण्यात यावे यासाठी वनविभागाला पत्रव्यवहार केल्यानंतर 3 दिवसांपूर्वी जातेगाव बुद्रुक येथे पिंजरा लावला होता व त्या पिंजऱ्यात भक्ष ठेवल्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यात आज यश आले आहे.

    पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात असलेल्या जातेगाव खुर्द या गावात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला होता. यामुळे ग्रामस्थ यांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.बिबट्याला जेरबंद करण्यात यावे यासाठी वनविभागाला पत्रव्यवहार केल्यानंतर 3 दिवसांपूर्वी जातेगाव बुद्रुक येथे पिंजरा लावला होता व त्या पिंजऱ्यात भक्ष ठेवल्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यात आज यश आले आहे.

    दरम्यान एका बिबट्याला जेरबंद केले जरी असले तरी या भागात आणखी बिबट प्राणी असण्याची शक्यता वर्तवली वनाविभागाने वर्तवली आहे.त्याचप्रमाणे आणखी बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजऱ्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.