महाराष्ट्रमध्ये ठाकरे आणि पवार पॅटर्नचाच बोलबाला आहे : खा. संजय राऊत

MVA म्हणून एकत्र लढण्याचा पर्यंत करू. पुणे किंवा पिंपरी चिंचवडला पुढच्या निवडणुकीला आमचे महापौर असनार. महाराष्ट्र मध्ये ठाकरे आणि पवार पॅटर्नचाच बोलबाला आहे. आणि ठाकरे आणि पवारांचं पॅटर्न महाराष्ट्र चालणार आहे. वीर सावरकरवर शिवसेनेची भूमिका कायम तीच राहील.

    पुणे महापालिकेमध्ये जी आताची परिस्थिती आहे. उद्या ती निवडणुकीत राहणार नाही. तो एक हवेचा झोका आला आणि गेला. कोणी आमच्या विरोधात एकत्र येत असेल तर त्यांचं स्वागत आहे. MVA म्हणून एकत्र लढण्याचा पर्यंत करू. पुणे किंवा पिंपरी चिंचवडला पुढच्या निवडणुकीला आमचे महापौर असनार. महाराष्ट्र मध्ये ठाकरे आणि पवार पॅटर्नचाच बोलबाला आहे. आणि ठाकरे आणि पवारांचं पॅटर्न महाराष्ट्र चालणार आहे. वीर सावरकरवर शिवसेनेची भूमिका कायम तीच राहील.

    मोहन भागवत किंवा अन्य कोणाला सावरकरांवर प्रेम आलं असेल तर त्याच स्वागत करतो पण त्यांना भारतरत्न कधी मिळेल याची वाट बघत आहे. मी आज हर्षवर्धन यांचं एक स्टेटमेंट ऐकलं ते म्हणाले मला भाजपमध्ये गेल्यावर मला शांत झोप लागते या एका विधानावर सर्व काही सामावलेले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वप्न पाहावेत आणि त्यांचं आयुष्य हे स्वप्न बघण्यात जाणार आहे.