This delayed the arrival of monsoon in Kerala due to cyclone nrms | यास चक्रीवादळाने मान्सूनचे केरळमधील आगमन लांबणीवर | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
पुणे
Published: May 31, 2021 08:00 AM

Monsoon Alertयास चक्रीवादळाने मान्सूनचे केरळमधील आगमन लांबणीवर

Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
यास चक्रीवादळाने मान्सूनचे केरळमधील आगमन लांबणीवर

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार विशेषतः कोल्हापूर, सांगली ,सातारा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडू शकतो. आयएमडीचे माजी प्रमुख हवामानतज्ञ डॉ रामचंद्र साबळे यांनी याविषयी माहिती दिली आहे. केरळात मान्सून 3 जूनला तारखेला दाखल होईल मात्र राज्यातील परिस्थिती पाहता तो वेळेत न येता चार पाच दिवस उशिरा येण्याची शक्यता आहे.

    पुणे: राज्यात पुढील पाच दिवस हवामान खात्यानं पावसाचा इशारा दिलाय. राज्यावरती कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय, त्यामुळे बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्प निर्माण होतंय, त्यामुळेच पुढील पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. याबाबत आयएमडीचे माजी प्रमख हवामानतज्ज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी माहिती दिली.

    मान्सून महाराष्ट्रात कधी पोहोचणार याविषयी देखील साबळे यांनी अंदाज व्यक्त केला आहे. हवामान तज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मान्सुून केरळमध्ये 3 जूनला दाखल होईल.

    हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार विशेषतः कोल्हापूर, सांगली ,सातारा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडू शकतो. आयएमडीचे माजी प्रमुख हवामानतज्ञ डॉ रामचंद्र साबळे यांनी याविषयी माहिती दिली आहे. केरळात मान्सून 3 जूनला तारखेला दाखल होईल मात्र राज्यातील परिस्थिती पाहता तो वेळेत न येता चार पाच दिवस उशिरा येण्याची शक्यता आहे.

    Comments
    Advertisement
    Advertisement
    दिनदर्शिका
    २५ शुक्रवार
    शुक्रवार, जून २५, २०२१

    नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद वेळीच मान्यता न दिल्यास अधिक उग्र रुप धारण करेल, असे वाटते का?

    View Results

    Loading ... Loading ...
    Advertisement
    Advertisement
    OK

    We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.