जीव देण्याची धमकी देत पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार ; पुण्यातील धक्कादायक घटना

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचाही काही वर्षांपुर्वी विवाह झालेला आहे. आरोपी पतीने जीव देण्याची धमकी दिली. तसेच, त्यांची इच्छा नसताना देखील त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्यांचा मानसिक व शारिरीक छळ केला असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तपास खडक पोलीस करत आहेत.

    पुणे : जीव देण्याची धमकी देऊन पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
    याप्रकरणी ३५ वर्षीय पतीवर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३६ वर्षीय पत्नीने तक्रार दिली आहे.