no water supply in mumbai some areas as on 2nd and 3rd December says mcgm

वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून शहराच्या दक्षिण भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी राजीव गांधी पंपिंग स्टेशन येथून सदर दाेन पाण्याच्या टाक्यांना पाणी पुरवठा केला जाताे. या दाेन्ही टाक्यांना पाणी पुरवठा केला जाणाऱ्या भागांचे सात उपविभाग केले गेले आहे.

    पुणे : शहराच्या दक्षिण भागातील पाणी पुरवठ्यात साेमवार १९ जुलैपासून बदल केला गेला आहे. केदारेश्वर आणि महादेवनगर टाक्यातून हाेणारा पाणी पुरवठा आठवड्यातून एक दिवस विभागानुसार बंद ठेवला जाणार आहे.वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून शहराच्या दक्षिण भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी राजीव गांधी पंपिंग स्टेशन येथून सदर दाेन पाण्याच्या टाक्यांना पाणी पुरवठा केला जाताे. या दाेन्ही टाक्यांना पाणी पुरवठा केला जाणाऱ्या भागांचे सात उपविभाग केले गेले आहे.

    या उपविभागाचा आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. याची माहिती पुढील प्रमाणे : केदारेश्वर टाकी – साेमवार : साईनगर, गजानन महाराजनगर, शांतीनगर, महानंद साेसायटी, सावंत साेसायटी.मंगळवार : टिळेकरनगर, कामठे पाटीलनगर, खडी मशिन चाैक, सिंहगड काॅलेज, आकृती साेसायटी, काेलते पाटील साेसायटी. बुधवार : सुखसागरनगर भाग दाेन . गुरुवार : शिवशंभाेनगर, विद्यानगर, आनंदनगर,अशरफनगर, सावकाशनगर,काकडेवस्ती, गाेकुळनगर.शुक्रवार : काेंढवा बुद्रुक, वटेश्वर मंदीर, मरळनगर, हिलव्ह्यु साेसायटी,ठाेसनगर, लक्ष्मीनगर. शनिवार : राजीवगांधीनगर, चैत्रबन, कृष्णानगर, झांंबरे वस्ती, अण्णाभाऊ साठेनगर, ग्रीन पार्क, अजमेरा साेसायटी. रविवार : शिवप्लाझा साेसायटी, पिसाेळी रस्ता, पारगेनगर, हगवणे वस्ती, आंबेडकरनगर.

    महादेवनगर टाकी : साेमवार : कात्रज गाव, सातारा रस्ता. मंगळवार : राजस साेसायटी, कमला िसटी, इंद्रप्रस्थ साेसायटी, भुषण साेसायटी, निरंजन साेसायटी, बलकवडेनगर, स्टेट बॅंक काॅलनी. बुधवार : सुखसागनगर भाग १. गुरुवार : िशवशंभाेनगर, महादेवनगर, स्वामी समर्थनगर, विघ्नहर्तानगर, महावीनगर. शुक्रवार : वाघजाईनगर, प्रेरणा हाॅस्पिटल, गुलाबशहानगर. शनिवार : उत्कर्ष साेसायटी, शेलारमळा, माऊलीनगर, वरखडेनगर, जाधवनगर,पाेिलस काॅलनी, साईनगर. रविवार : भारतनगर, दत्तनगर, जाेगेश्वरीनगर, माेरेवस्ती,निंबाळकर वस्ती.