प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

६ मार्च रोजी रात्री चाकण एसटी स्टँड येथे घडली.माधुरी अविनाश बोरकर (वय २१) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत तरुणीच्या आईने चाकण पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २०) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजित भगवान केदार (रा. मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पिंपरी: वारंवार फोन करून तसेच सोशल मीडियावर मेसेज पाठवून प्रेमसंबंध प्रस्थापित करण्याची मागणी करणाऱ्या तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने उंदीर मारण्याचे औषध खाऊन आत्महत्या केली. या प्रकरणी तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    ही घटना ६ मार्च रोजी रात्री चाकण एसटी स्टँड येथे घडली.माधुरी अविनाश बोरकर (वय २१) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत तरुणीच्या आईने चाकण पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २०) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजित भगवान केदार (रा. मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.