गळफास घेऊन तरूणीची आत्महत्या

भोर : तालुक्यातील म्हसर येथील नम्रता मारूती सातपुते (वय-१९) हिने बुधवारी राहत्या घरात लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेउन आत्महत्या केली.

 भोर :  तालुक्यातील म्हसर येथील नम्रता मारूती सातपुते (वय-१९) हिने बुधवारी राहत्या घरात लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेउन आत्महत्या केली. वडीलांनी पोलीसांना त्याची माहीती दिली.आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार घरातील सर्वजण शेतात गेल्यानंतर  दाराला आतून कडी घालून नम्रताने आत्महत्या केली.पोलीस निरीक्षक राजू मोरे पुढील तपास करीत आहेत.