corona

पनवेल: रायगड जिल्ह्यात(raigad district) आज ३३८ नवीन कोरोना रुग्ण(new corona patients आढळले असून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४५२  रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. रायगड जिल्ह्यात  कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ४९६३७  झाली असून जिल्ह्यात १४०९  जणांचा मृत्यू झाला आहे.

रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचे ३३८ नवीन रुग्ण सापडले असून ४५२  जणांनी कोरोनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात २६३ नवीन रुग्ण आढळले असून पनवेल महापालिका क्षेत्रात २२५  नवीन रुग्ण आढळले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ९ ,महाड २, अलिबाग, पनवेल ग्रामीण आणि कर्जत येथील व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीणमध्ये ३८, अलिबाग १९ , उरण १६,  पेण १०, खालापूर ७ , कर्जत ७ , महाड ५ , रोहा ४ ,  मुरुड ३ , माणगाव ३ आणि सुधागडमध्ये एक  रुग्ण  आढळला  आहे. रायगड जिल्ह्यात १,७४,९०९  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी ४९,६३७  पॉझिटिव्ह आल्या आहेत.तसेच २०७ टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर ४४,७५९  जणांनी मात केली असून ३,४६९  रुग्णावर उपचार सुरू आहेत  जिल्ह्यात १४०९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.