Barge sunk in the sea near Revdanda; Success in rescuing 16 sailors

रायगड जिल्यातील अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील समुद्रात जेएसडब्ल्यू कंपनीची बार्ज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बार्जवरील 16 खलाशांना वाचविले.

    अलिबाग : रायगड जिल्यातील अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील समुद्रात जेएसडब्ल्यू कंपनीची बार्ज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बार्जवरील 16 खलाशांना वाचविले.

    या खलाशांना हेलिकॉप्टरच्या मदतीने वाचवण्यात यश आले, अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. ही बार्ज जेएसडब्ल्यू कंपनीची होती.

    हे सुद्धा वाचा