रायगड जिल्ह्यात आज ८४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ८४ नवीन रुग्ण सापडले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर ४३ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ४१ , पनवेल ग्रामीणमध्ये १७ , उरण ७, अलिबाग ६

 पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ८४ नवीन रुग्ण सापडले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर ४३ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ४१ , पनवेल ग्रामीणमध्ये १७ , उरण ७, अलिबाग ६ आणि पेणमध्ये ३ रुग्ण सापडले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या २०६७ झाली असून जिल्ह्यात ९१ जणांचा मृत्यू झाला आहे. 

रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचे ८४  नवीन रुग्ण सापडले असून ४३ जणांनी कोरोंनावर मात केली आहे .पनवेल तालुक्यात ६८ नवीन रुग्ण सापडले असून पनवेल महापालिका क्षेत्रात ५१ नवीन रुग्ण सापडले आहेत.  आज कळंबोली सेक्टर १५ मधील ४४ वर्षीय व्यक्ति आणि सेक्टर ११ मधील ६९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीणमध्ये १७ ,  उरण ७, अलिबाग ६ आणि  पेणमध्ये ३ रुग्ण सापडले  आहेत . रायगड जिल्ह्यात आजपर्यंत ५९६८  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी २०६७  पॉझिटिव्ह आल्या आहेत.तसेच ३८  टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर १४५१ जणांनी मात केली असून ५२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  जिल्ह्यात ९१ जणांचा कोरोंनामुळे मृत्यू झाला आहे.