रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचे ८७ नवीन रुग्ण, ५ जणांचा मृत्यू

पनवेल :रायगड जिल्ह्यात आज ८७ नवीन रुग्ण सापडले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर २३ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ४१ , पनवेल ग्रामीणमध्ये १८ , पेण १२ , महाड

पनवेल :रायगड जिल्ह्यात आज ८७  नवीन रुग्ण सापडले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर २३ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ४१ , पनवेल ग्रामीणमध्ये १८ , पेण १२ , महाड ५, कर्जत ४ , अलिबाग ३ , उरण ,खालापूर , माणगाव  आणि रोहामध्ये  प्रत्येकी १  रुग्ण सापडला आहे. आज पनवेल महापालिका क्षेत्रात ४  आणि अलिबाग मध्ये  एका व्यक्तीचा  मृत्यू झाला आहे . रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या १९८३  झाली असून जिल्ह्यात ८९  जणांचा मृत्यू झाला आहे.

रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचे ८७  नवीन रुग्ण सापडले आहेत. पनवेल तालुक्यात ५९  नवीन रुग्ण सापडले असून पनवेल महापालिका क्षेत्रात ४१  नवीन रुग्ण सापडले आहेत. कामोठे सेक्टर १८ यश गार्डनमधील एक २५ वर्षीय महिला आणी तळोजा पानाचंद येथील ६९ वर्षीय व्यक्ती आणि अलिबाग येथील एका व्यक्तीचा मृत्यू  झाला आहे. पनवेल ग्रामी मध्ये १८ ,पेण १२ , महाड ५, कर्जत ४, अलिबाग ३,  उरण , खालापूर ,माणगाव  आणि रोहामध्ये एक रुग्ण सापडला आहे. रायगड जिल्ह्यात आजपर्यंत ५७९३  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी १९८३  पॉझिटिव्ह आल्या आहेत. तसेच ६२  टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर १४०८  जणांनी मात केली असून ४८६   रुग्णावर उपचार सुरू आहेत  जिल्ह्यात ८९  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.