VIDEO : महाड एमआयडीसीतील लक्ष्मी ऑरगॅनिक्स कंपनीच्या युनिट दोन मध्ये भीषण आग, पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल; आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू

महाड एमआयडीसीमधील आसनपोई गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या कारखान्यांमध्ये भीषण आग लागल्याने या ठिकाणावरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलिस प्रशासनाने मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

    महाड :  एमआयडीसीतील लक्ष्मी ऑरगॅनिक्स कंपनीच्या युनिट दोन मध्ये आग लागल्याची घटना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली असून आगीवर नियंत्रण प्राप्त करण्याचे काम सुरू आहे.

    महाड एमआयडीसीमधील आसनपोई गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या कारखान्यांमध्ये भीषण आग लागल्याने या ठिकाणावरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलिस प्रशासनाने मोठा फौजफाटा तैनात केला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अन्य कंपन्यांकडून देखील मदत घेतली जात आहे.

    Fire broke out in Unit Two of Lakshmi Organics Company at Mahad MIDC police and fire brigade rushed to the spot Efforts to control the fire continue