रायगड जिल्ह्यात रविवारी १७२  नवीन कोरोनाचे रुग्ण ३ जणांचा मृत्यू

- ६० रुग्णाची कोरोनावर मात पनवेल : रायगड जिल्ह्यात रविवार २८ जून रोजी १७२ नवीन रुग्ण सापडले असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६० रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत . आज

– ६०  रुग्णाची कोरोनावर मात

पनवेल  : रायगड जिल्ह्यात  रविवार २८ जून  रोजी १७२  नवीन रुग्ण सापडले असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६० रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत . आज पनवेल महापालिका क्षेत्रात ९६  पनवेल ग्रामीण मध्ये ३२, कर्जत १५ , पेण ११, उरण ४ ,  माणगाव ४ , खालापूर ३ , अलिबाग ३ , महाड २ ,श्रीवर्धन  आणि  सुधागडमध्ये प्रत्येकी  एक  रुग्ण सापडला आहे . रायगड जिल्ह्यात  कोरोनाच्या रुग्णांची  एकूण संख्या ३४४९  झाली असून जिल्ह्यात १२८ जणांचा मृत्यू झाला आहे.                

रायगड जिल्ह्यात  शुक्रवारी  कोरोनाचे १७२  नवीन रुग्ण सापडले असून ६० जणांनी कोरोंनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात १२८ नवीन रुग्ण सापडले असून पनवेल महापालिका क्षेत्रात ९६  नवीन रुग्ण सापडले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात २ खालापूर मध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे .

नवेल ग्रामीण मध्ये ३२, कर्जत १५ , पेण ११ , उरण ४,  माणगाव ४ , खालापूर ३  , अलिबाग ३  , महाड २ ,श्रीवर्धन  आणि  सुधागड  मध्ये प्रत्येकी  एक  रुग्ण सापडला आहे  रायगड जिल्ह्यात रविवार   पर्यंत ८३८१   टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी ३४४९   पॉझिटिव्ह आल्या आहेत ५९  टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोंनावर २०८२  जणांनी मात केली असून १२३९   रुग्णावर उपचार सुरू आहेत  जिल्ह्यात  जणांचा १२८ कोरोंनामुळे मृत्यू झाला आहे.