रक्षाबंधन

Rakshabandhan Specialबहिणीने भेट म्हणून आपले मूत्रपिंड दान करत धाकट्या भावाला दिले नवे जीवदान
रूग्णाचे आरोग्य खालावत जात होते आणि दीर्घकाळापर्यंत वाट पाहिल्यास त्याच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती, ज्यामुळे प्रत्यारोपण करणे आवश्यक होते. अजयची बहीण सपनाने (वय ३८ वर्षे) त्याचे जीवन वाचवण्यासाठी पुढाकार घेतला.